गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बोटोणी, ता.मारेगाव येथे सेवापुर्ती सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.३० वाजता कोकाटे सभागृह, वडकी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ६ वाजता एसपीएम कॉलेज घाटंजी येथे मॉ जगदंबा पतसंस्था शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील.