Download Now Banner

This browser does not support the video element.

रेणापूर: रेणापूर मध्यम प्रकल्पातून विसर्ग बंद

Renapur, Latur | Sep 30, 2025
*रेणापूर मध्यम प्रकल्प* * रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा कमी झाल्यामुळे*आज दि.३०/०९/२०२५ रोजी ठीक २०:३० वाजता रेणापूर प्रकल्पाचे द्वार क्रं 0१ व 0६ (एकूण २ द्वार) हे पूर्णपणे बंद करण्यात आले असून रेणा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us