मेहकर फाटा, चिखली येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सायळा (ता. सिंदखेड राजा) येथील गणेश दत्तुगीर गिरी (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला.गणेश गिरी हे आपल्या मोटारसायकलवरून (क्र. एमएच २८ बीयू ०५९३) चिखलीकडे येत असताना एस.टी. महामंडळाच्या बस ने दुचाकीला धडक दिली.