छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते व आमदार रमेश बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या शिऊर येथील बुद्ध विहार व सांस्कृतिक सभागृह बांधकाम सुशोभीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी रोजी दुपारच्या सुमारास पार पडला.