धानोरा बु येथील दोन वृध्द महिलांनी घरात पाणी शिरल्याने बाजेवर बसून रात्र काढली जागुन... आज महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे, सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे शेत,घर पाण्याखाली गेली आहेत.पशुधन संसारोपयोगी वस्तू,खायच रहायचं सार जमिनदोस्त झाले आहे. असाच प्रकार धानोरा बु ता अहमदपूर येथे झाला आहे. हायवेची काम झाली रस्ते उंच झाली पण बाजुची घर, झोपड्या,शेती आहे तशाच आहेत.