आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर पहिले महापौर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचपुले होणार असल्याचा निर्धार युवा सेनेने केला आहे गेल्या एक वर्षांपूर्वी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचपुते महापौर पदाचे नाव जाहीर केले होते त्याप्रमाणे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुलेच महापौर होणार असल्याचा दावा युवा सेनेने केलाय महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी गांधी चमण येथे युवा सेना एकवाटले होते