आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबईतील भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली असून सुसंस्कृत महाराष्ट्र राज्य ना कधीही माफ करणार नाही मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत गणेशोत्सव काळामध्ये डीजेला बंदी घातली आहे यावर जरांगे यांनी मुख्यमंत्र्यावर विवादित टीका केली होती याला प्रत्युत्तर आमदार दरेकर यांनी दिले.