शहरातील साईनगर इथून दिनांक 31 तारखेला दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना घडली फिर्यादीने दिलेला तक्रारीवरून या संदर्भात दोन तारखेला तीन वाजून वीस मिनिटांनी या घटनेची नोंद पोलिसांनी केली श्याम निळकंठ काळे राहणार साईनगर यांचे मालकीची एम एच 32 एस 77 36 या क्रमांकाची दुचाकी आहे.. त्यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे