भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना दिनांक २ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान चाकण तळेगाव महामार्गावर घडली सौरभ नायकुडे वय बावीस राहणार माळवाडी तालुका मावळ असे मृत तरुणाचे नाव आहे दुचाकी क्रमांक mh12 जर 8192 या वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.