बाभूळगाव येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद निमित्त तालुका शांतता समितीची सभा येथील तहसीलदार मीरा पागोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून येथील पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे, महावितरणचे उपअभियंता राजेश दहीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी, नगर पंचायतीच्या कर निरीक्षक गायकवाड मॅडम...