मुंबई येथे मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनकर्त्यासाठी वाई येथून रविवारी दुपारी ४ वाजता तीन टेम्पो अन्नपाण्याची रसद मुंबईला रवाना केली असून त्यामध्मये २५ हजार भाकऱ्या, १०० किलो खर्डा, १० हजार बांधवांना पुरेल एवढे बिस्किट, फरसाणा, लाडू, चिक्की, लोणचे, १० हजार पाणी बॉटल पाठवण्यात आल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली आहे. | I