आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल वर्तमानपत्रांमध्ये राज्यभर जाहिराती देवा भाऊ नावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आल्या होत्या यावर 40 ते 50 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे हा खर्च करणारी अदृश्य शक्ती कोण आहे महाराष्ट्राला ही कळायला हवे असे यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.