शहरातील माताटोली परिसरात उभी दुचाकी लंपास करण्यात आल्याची घटना २९ ऑगस्टला सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजता दरम्यान घडली.योगेश राजकुमार मुरादवानी (वय ३९, रा. श्रीनगर, गोंदिया) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ ऑगस्टला सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मित्राने ७० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच ३५-एवाय ०३९३) राहुल काळसर्पे याच्या घराजवळ रस्त्यावर उभी केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या घटनेची तक्रार ४ सप्टेंबर २०२५