कोरची तालूक्यातील अतिदूर्गम टेमली येथील कांग्रेस कार्यकर्ती भगवानी करसी यांचे निधन झाले कार्यक्रमाचा व्यस्तते मूळे अंतिम संस्कारात सहभागी होता आले नाही मात्र आज दि.२९ आगस्ट शूक्रवार रोजी दूपारी १२ वाजता आमदार रामदास मसराम यानी टेमली येथे पोहचत करसी कूटूंबाची भेट घेतली व त्यांचे सात्वन केले कूटूंबियांशी संवाद साधला व त्यांचा दूखात सहभागी झाले.याप्रसंगी कोरची तालुका कांग्रेस अध्यक्ष मनोज अग्रवाल माजी जि प उपाध्यक्ष तथा कूरखेडा तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट व कांग्रेस कार्यकर्ते हजर होते.