मुखेड तालुक्यातील सलगरा खुर्द येथील समाज मंदिराजवळ दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता फिर्यादीस आरोपी अनिकेत घायाळ व राजू भाई यांनी थापरा भुक्क्यांनी मारहाण केली व हातातील दगडाने मारून डोके फोडले असल्याने फिर्यादीस लक्ष्मण अंतेश्वर घायाळ राहणार सलगरापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.