आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे सहकुटुंब सहपरिवार आणि गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी ढोल वाजवत गणपती बाप्पाचं आगमन केले आहे आठ महिन्यात साडेचारशे कोटी रुपये विकास कामासाठी आणू शकलो जालना शहराचा संपूर्ण विकास करण्याची हमी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जालनेकरांना दिली आहे जालेकरांना रोज पाणी मिळेल आमदार अर्जुन खोतकर यांनी संकल्प केला आहे हा सं