लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजप सह मित्र पक्षातील नेत्यांची तिरडी बांधून जोडे मारत आंदोलन करण्यात आले सांगलीतील काँग्रेस भवन समोर काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम खासदार विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते आंदोलन पार पडले .