लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोनवाढोणा येथे घरासमोर शिवीगाळ करणाऱ्यास तीघांस हटकले असता दोघांनी संगणमत करून तक्रारदाराच्या डोक्यावर काठी मारून जखमी केले ही घटना २६ ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजता घडली होती. पोलिसांनी दिनांक 27 ऑगस्टला दु. ४. ३० वाजता दोन आरोपींवर विविध कलमाने गुन्हे दाखल केल्याची माहिती लाडखेड पोलिसांनी आज दिनांक 28 ऑगस्टला दुपारी चार वाजता दरम्यान दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून माध्यमांना दिली आहे.