महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना ता. 1 सप्टेंबर सोमवारी सकाळी 10 वाजता तालुक्यातील जुनगड येथे घडली. याप्रकरणी सौ.सुनीता राहुल नेहारे वय 25 रा. जुनगड यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन सडमाके रा. जुनगड याच्याविरुद्ध दुपारी 12 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.