Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: असोला रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर महसूल पथकाने पकडले

Buldana, Buldhana | Sep 14, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील असोला रस्त्यावर १३ सप्टेंबर रोजी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर चार ब्रास रेतीसह पकडण्यात आले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे व ग्राम महसूल अधिकारी गोरख पवार यांच्या पथकाने केली.सदर वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्याची माहिती १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us