कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पाच जिल्ह्यातील गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची व शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे कोल्हापूर परिक्षेत्रात पाच जिल्हे असून यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा,सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण हे जिल्हे समाविष्ट आहेत सार्वजनिक गणेशोत्सव या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण