काल गणपती विसर्जनाच्यादिवशी गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथील गणेशभक्त कैलास पोपट खेडकर हा तरुण गणेश विसर्जन करण्यासाठी कायगाव येथे गोदावरी नदीवर गणेशभक्तांसह गेले होते रात्रीच्या सुमारास गोदावरी विसर्जन करत असताना अचानक तो पाय घसरून पडला ही बाब दिसतात उपस्थित अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला मदत कार्य करत वाचवले.