नवले वाडी सह बजाज नगर मधील सर्व रस्ते करा तसेच शहरात मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन सुरू करण्याची मुख्याधिकारी यांना रयत सेनेची मागणी चाळीसगाव प्रतिनिधी - विमानतळ परिसरातील नवले वाडी सह बजाज नगर मधील सर्व रस्त्यावर मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण होऊन ही नगरपरीषद च्या वतीने नवीन रस्ते बनविण्यात आले नसल्याने रस्त्यांची कामे करावी तसेच शहरात पहिल्या टप्प्यात झालेल्या मलनिस्सारण योजनेचे कामे पूर्ण झाले असताना अद्याप ही पाईपलाईन सुरू करण्यात आली नाही,