कंत्राटदाराचा नाकर्ते पणा व नियोजन शून्यते मूळे कूरखेडा कोरची मार्गावरील गोठणगांव नाक्याजवळ रस्त्यावर चिखलच चिखल झाल्याने येथे थोडा जरी पाणी आला की जड वाहने फसत येथे वाहतूकीची कोंडी निर्माण होते आज दि.२३ आगस्ट शनिवार रोजी सकाळ पासूनच येथे अनेक वाहने फसल्याने दिवसभर येथे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती.