मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गावांची बैठक संपन्न झाली यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व्हावा या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेऊन आवाहन केले होते त्याच्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरवाड सोनी बोलवाड डोंगरवाडी यांनी ग्रामसभेत डॉल्बीमुक्ती चा ठराव केला तर बेडग आणि शिंद