वर्धा जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यापुढे नवीन संकट आले आहेत सोयाबीन पिकावर रोग आला असून हुमणी अळीचे ने अटॅक आला आहे परिसरात काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला आहे ज्या ठिकाणी पाऊस चांगला व पिक झालेअशा ठिकाणी पिकांची वाढ सुद्धा चांगली झाली आहे तर काही ठिकाणी सोयाबीनची पाहिजे तशी वाढ झाली नसून त्यात आता सोयाबीनवर हुमणी अळीने आक्रमण केले असून शेतकऱ्यांपुढे एक नवीनच संकट निर्माण झाले आहे सोयाबीन पिकावर रोग आ