आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेने गणेश मंडळासाठी अडीच हजार रुपये कर लावण्यात आला होता याची दखल आमदार अर्जुन खोतकर राज्याचे युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांनी घेतली आहे ही बाब राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून हा कर रद्द करण्यात आलेला आहे यामुळे गणेश भक्तांनी आमदार अर्जुन खोतकर युवासेनेचे राज्य सचिव अभि