पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय पुरस्कृत व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या जिल्हा महामंत्री सौ. संगीता वसंत इंगोले यांनी दि. 13 सप्टेंबर रोजी सदर घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन मातृशक्तीचा अपमान आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले आहे.