गेल्या 99 वर्षाच्या इतिहासात बहुतांश वेळा स्वातंत्र्य दिनापूर्वीच ओव्हरफ्लो होणाऱ्या भंडारधरणाचा इतिहास यंदा मात्र खंडित झाला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून पाणलोटात पावसानं विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमधील पाण्याची आवक जवळजवळ थंडावली आहे.