Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरेड: तालुक्यात अवैधरीत्या दारू विकणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल

Umred, Nagpur | Aug 27, 2025
तालुक्यात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या व सेवन करणाऱ्यावर छापा मार कार्यवाही करून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे ज्यामध्ये उमरेड पोलिसांनी इतवारी पेठ राहणारे आरोपी विलास नंदनवार व इतर दोन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. आरोपींकडून देशी दारू मोह फुल दारू व विदेशी दारू अशा प्रकारचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us