हिंगणा मतदार संघातील वाडी शहरात असलेल्या गुरुद्वारा येथील येणाऱ्या दर्शनार्थी यांच्या वाहणांच्या पार्किंग समस्या बाबत गुरुद्वारा समोरील उड्डाणंपुलाच्या खालील जागेची पाहणी करण्यात आली. आनी पार्किंग समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा यावेळी आमदार समीर मेघे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आली.या पाहणी दौऱ्यात NHAI चे श्री जगताप व शहर वाहतूक शाखेचे श्री धुमाळ तसेच गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी व वाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.