Install App
vishalkadam
This browser does not support the video element.
सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घेतला नुकसानीचा आढावा
Satara, Satara | Aug 23, 2025
शनिवारी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा यांनी पावसाने नुकसान झाल्याची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!