कोरपणा नगरपंचायत चे एमजी धुमाळ मुख्याधिकारीनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन 28 ऑगस्ट रोज गुरुवारला दुपारी दोन वाजता पासून सुरू झाले असून आज 29 ऑगस्ट रोज शुक्रवारला दुसरा दिवस आहेत मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेटी दिल्या नाही. मात्र तालुक्यातील विविध संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे मत उपोषण करते पद्माकर मोहितकर यांनी मत व्यक्त केले.