आज दिनांक 25 ऑगस्ट 20-25 रोजी जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे अंतरवाली सराटी येथील मनोज दादा पाटील जरांगे यांना महाराज लोकांनी देखील पाठिंबा देत आंदोलना दरम्यान किर्तन गवळण भजन करण्याचा शब्द दिला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला आहे. ते आज दिनांक 25 रोजी दुपारी तीन वाजता प्रसार माध्यमांशी बोलत होते.