बाभूळगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे शेतीच्या तुलनात्मक नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी या आशयाची निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी निवेदनावर तालुकाप्रमुख गजानन पांडे,सागर धवणे,सचिन माटोडे शैलेश भगत...