जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना हक्काचे पी.आर .कार्ड देऊन नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी बेघर झोपडपट्टी पी.आर.कार्ड मालकी हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष नेमीचंद भुरेवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी ( ता. 20 जुनं रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिले. जालना शहरात 40 झोपडपट्ट्या असून त्यांचे सर्वेक्षण करून शासन दरबारी नोंद घ्यावी ,मालकी हक्काचे पी.आर.कार्ड देऊन नागरी सुविधा पुरवाव्यात यासाठी यापूर्वी