Download Now Banner

This browser does not support the video element.

फलटण: फलटण ग्रामीण पोलिसांनी सरडे येथे चार जणांवर केली कारवाई

Phaltan, Satara | Aug 1, 2025
फलटण तालुक्यातील सरडे येथे चार जण दि.30जुलै रोजी रात्री 2 वाजता आढळून आले.त्यांना दोन वर्षा करता हद्दपार करण्यात आल्याने त्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई केल्याचे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सांगितले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us