27 ऑगस्ट ला दुपारी दोन वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी आज बाप्पांच्या आगमन झाले यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण परिवारासह बाप्पांची स्थापना करत आरती केली. यादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. बघा काय म्हणाल्या