ई-पिकपाहणी करून दाखवा, एक लाखांचं बक्षीस मिळवा; किसान कॉंग्रेसचे नारायण वाढेकर यांचा दावा.. आज दिनांक 9 मंगळवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार किसान काँग्रेस चे नारायण वाढेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ई पिक पाहणीच्या समस्येबाबत निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, जालना तालुक्यातील जामवाडी येथील ई-पिक पाहणी करताना अडचणी येत आहे.गुगल मॅप देखील चुकीच्या पद्धतीने दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून तीन ते