तूपटाकळी येथे युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटना यवतमाळ यांनी आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान व प्रात्यक्षिक कार्यक्रमास यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती