आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी दुपारी 1वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्रूट पुतळ्याला अभिवादन करत हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे, कारण आज मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे रवाना झाले आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी गाड्या घेऊन अंतरवालीवरून मुंबईच्या दिशेने जाणार आहे.