आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता न्यायालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सिंधी गायगाव येथील मा.लोकायुक्त साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशास केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी सकलमातन समाजाचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे जालना तालुक्यातील गट न. १६६ व १५५ सिंधी काळेगांव तसेच गट न. ८४ व ८५ सावरगाव येथील शेतजमिनीचा एन.ए. मंजूर झालेला असून गट न १६६ व १५५ गटातील जवळपास सातशे