Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: 'ड्राय डे'च्या दिवशी दारू विकणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई : ज्ञानेश्वर भेदोडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हुडकेश्वर

Nagpur Urban, Nagpur | Aug 25, 2025
हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 25 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार ड्राय डेच्या दिवशी दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी कार्यवाही केलेली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us