महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील मोबाईल फोरेनसिक व्हॅन प्रकल्पाचे लोकार्पणान्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण 269 मोबाईल फारसी करण्यात आले असून त्यापैकी आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी नमूद प्रकल्पातील अहिल्यानगर जिल्हा करिता पहिली बँक अहिल्यानगर जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण उपविभाग यांना देण्यात आली. नमो बुद्धांसोबत आठ जणांचे टीम त्यामध्ये समाविष्ट सहाय्यक रासायनिक विश्लेषक वैज्ञानिक सहाय्यक चालक आहेत