आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईतील मंत्रालयासमोरील काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयाची जागा मेट्रो कॉर्पोरेशनने परस्पर विकली आहे मेट्रोच्या कामामुळे सदरचे कार्यालय खाली करून त्याच ठिकाणी कार्यालय बांधून देण्याचा आश्वासन मेट्रो कॉर्पोरेशन दिल्यानंतरही काँग्रेस पक्षाला न विचारताच सदरची जागा ही का विकली आहे असा प्रश्न यावेळी सचिन सावंत यांनी सरकारला व मेट्रो प्रशासनाला केला आहे.