बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सिंदखेड राजा विधानसभा संघाच्या वतीने आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.