दिंडोरी गेल्या पाच महिन्यापासून जोरदार पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पावसाळ्यात येणारे पीक हे परिपूर्ण वाया गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केले आहे दिंडोरी तालुक्यात पाच मे 2025 पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. गेल्यात पाच महिन्यापासून आज सूर्य बिंब पहावयास दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना मिळाले आहे .म्हणून गेल्या पाच महिन्यापासून जोरदार पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची येत आहे .