नाशिक शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांतील कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षप्रवेश देखील केला. या बैठकीत पक्ष वाढीसाठी व जनसामान्यांपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा विस्तार करण्यासाठी ठोस चर्चा झाली.