Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: गंगाझरी येथे लोखंडी सलाखीने मारहाण गंगाझरी पोलिसात गुन्हा नोंद

Gondiya, Gondia | Sep 7, 2025
दि.5 सप्टेंबर रोजी नऊ वाजता ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान गंगाझरी येथे यातील आरोपी हर्षित आंबेडारे याने फिर्यादी रोशन आंबेडारे याला तुम्ही मला पैसे देत नाही व जेवणात भाजीबरोबर राहत नाही असे बोलून लोखंडी सलाखीने मारून जखमी केले फिर्यादीची मुलगी मध्यस्थी गेली असता तिला सुद्धा लोखंडी सलाखीने मारून जखमी केले असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून सदरचा गुन्हा गंगाझरी पोलिसात नोंद करण्यात आला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us