नाशिकमध्ये शिवसेना सक्रिय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा नाशिक मध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असते . खरंतर नाशिक पवित्र धार्मिक स्थान आहे, इथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. नाशिक श्रीरामाच्या नावाने ओळखले जातं, ते कुसुमाग्रजांच्या नावाने विख्यात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने ओळखले जाणारं देखील हे शहर आहे. पण याच नाशिकमध्ये जी अवस्था आहे